समानार्थी शब्द | samanarthi shabd | मराठी व्याकरण

samanarthi shabd
samanarthi shabd

Samanarthi Shabd | समानार्थी शब्द 400+ पेक्षा जास्त

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना परीक्षेच्या दृष्टीने मराठी व्याकरण या विषयाच्या अभ्यासात समानार्थी शब्द | samanarthi shabd या घटकाला अत्यंत महत्व आहे.त्याची तयारी करताना खालील समानार्थी शब्द आपल्या निश्चितच उपयोगी पडतील. मराठी भाषेतील 400 पेक्षा जास्त समानार्थी शब्दांचा समावेश खालील यादीमध्ये करण्यात आला आहे.

  • दोन किंवा अधिक शब्दांचा जेंव्हा एकच सारखा (मिळताजुळता) अर्थ निघतो तेंव्हा अशा शब्दांना व्याकरणामध्ये समानार्थी शब्द | samanarthi shabd असे म्हणतात.
  • नक्की वाचा : 1. भाषेतील विरामचिन्हे   2. मराठी म्हणी 

समानार्थी शब्द व त्यांचे अर्थ

शब्द
समानार्थी शब्द
उपेक्षा
हेळसांड
कुशल
हुशार,तरबेज
अपेक्षाभंग
हिरमोड
बर्फ
हिम
लोभ
हाव
र्हास
हानी
हात
हस्त,बाहू
आनंद
हर्ष
कृश
हडकुळा
हेका
हट्ट,आग्रह
सूर
स्वर
वृत्ती
स्वभाव
सफाई
स्वच्छता
निर्मळ
स्वच्छ
आठवण
स्मरण,स्मृती,सय
शर्यत
स्पर्धा
अंघोळ
स्नान
ठिकाण
स्थान
महिला
स्त्री,बाई,ललना
भाट
स्तुतिपाठक
प्रार्थना
स्तवन
रूप
सौंदर्य
वेश
सोशाख
सुविधा
सोय
साथी
सोबती,मित्र,दोस्त
कनक
सोने
नोकर
सेवक
सवलत
सूट
इशारा
सूचना
सुगंध
सुवास,परिमळ,दरवळ
सोने
सुवर्ण,कांचन,हेम
छान
सुरेख,सुंदर
सुंदर
सुरेख,रमणीय,मनोहर
इंद्र
सुरेंद्र
प्रारंभ
सुरुवात,आरंभ
आरंभ
सुरवात
सुवास
सुगंध,परिमल,दरवळ
रेखीव
सुंदर,सुबक
हद्द
सीमा,शीव
मदत
साहाय्य
संध्याकाळ
सायंकाळ,सांज
तुलना
साम्य
शक्ती
सामर्थ्य
हाक
साद
नदी
सरिता
अभ्यास
सराव
बादशाहा
सम्राट
थवा
समूह
सागर
समुद्र,सिंधू,रत्नाकर
उत्सव
समारंभ,सण
सोहळा
समारंभ
अडचण
समस्या
काळ
समय,वेळ,अवधी
वेळ
समय
यश
सफलता
प्रवास
सफर,फेरफटका,पर्यटन
आठवडा
सप्ताह
गौरव
सन्मान
घर
सदन,निकेतन,आलय
अविरत
सतत,अखंड
संत
सज्जन,साधू
दौलत
संपत्ती
सायंकाळ
संध्याकाळ
आपत्ती
संकट
अनर्थ
संकट
कुत्रा
श्वान
कान
श्रवण
कष्ट
श्रम,मेहनत
निष्ठा
श्रद्धा
अंत
शेवट
शिवार
शेत,वावर
सेवा
शुश्रूषा
आशीर्वाद
शुभचिंतन
शाळुंका
शिविलिंग
शेत
शिवार,वावर
सजा
शिक्षा
अचल
शांत.स्थिर
चिडीचूप
शांत
चंद्र
शशी,रजनीनाथ,इंदू
अंग
शरीर
लाज
शरम
वैरी
शत्रू
सामर्थ्य
शक्ती,बळ
ऊर्जा
शक्ती
ऐश्वर्य
वैभव
शास्त्रज्ञ
वैज्ञानिक
झाड
वृक्ष,तरू
विश्रांती
विसावा
वैषम्य
विषाद
भरवसा
विश्वास
खात्री
विश्वास
विसावा
विश्रांती
लग्न
विवाह,परिणय
उशीर
विलंब
विनंती
विनवणी
वीज
विद्युर
शाळा
विद्यालय
चौकशी
विचारपूस
युक्ती
विचार,शक्कल
गंध
वास,दरवळ
वारा
वात,पवन,अनिल,मारुत
प्रासाद
वाडा
प्रवासी
वाटसरू
वितरण
वाटप
वाद्य
वाजप
अंबर
वस्त्र
पाऊस
वर्षा,पर्जन्य
अरण्य
वन,जंगल,कानन
रान
वन,जंगल,अरण्य,कानन
ओझे
वजन,भार
उक्ती
वचन
नमस्कार
वंदन
आसक्ती
लोभ
जन
लोक,जनता
प्रजा
लोक
साहित्य
लिखाण
काष्ठ
लाकूड
चिमुरडी
लहान
लाट
लहर
कपाळ
ललाट
युद्ध
लढाई,संग्राम,लढा,समर
योद्धा
लढवय्या
ऐट
रुबाब
रक्त
रुधिर
चव
रुची,गोडी
देश
राष्ट्र
जंगल
रान
वातावरण
रागरंग
मार्ग
रस्ता,वाट
सूर्य
रवी,भास्कर,दिनकर,सविता
रणांगण
रणभूमी,समरांगण
खडक
मोठा दगड
संधी
मोका
जत्रा
मेळा
ढग
मेघ,जलद,पयोधर
इहलोक
मृत्युलोक
चेहरा
मुख
भेसळ
मिलावट
महिना
मास
वाट
मार्ग
ममता
माया,जिव्हाळा,वात्सल्य
क्षमा
माफी
अपमान
मानभंग
आदर
मान
आई
माता,माय,जननी,माउली
मानवता
माणुसकी
डोके
मस्तक,शीर्ष
थट्टा
मस्करी,चेष्टा
करमणूक
मनोरंजन
द्वेष
मत्सर,हेवा
बुद्धी
मती
मौज
मजा,गंमत
दृढता
मजबुती
हळू चालणे
मंदगती
छिद्र
भोक
जमीन
भूमी,धरती,भुई
धरती
भूमी,धरणी
भारती
भाषा,वैखरी
व्याख्यान
भाषण
कोठार
भांडार
उत्कर्ष
भरभराट
बहीण
भगिनी
आसन
बैठक
बाळ
बालक
ब्रीद
बाणा
स्त्री
बाई,महिला,ललना
वेळू
बांबू
बाग
बगीचा,उद्यान,वाटिका
उपवन
बगीचा
भाऊ
बंधू,सहोदर
बदल
फेरफार, कलाटणी
फलक
फळा
भेदभाव
फरक
स्फूर्ती
प्रेरणा
प्रेम
प्रीती,माया,जिव्हाळा
जीव
प्राण
पुरातन
प्राचीन
प्रदेश
प्रांत
कीर्ती
प्रसिद्धी,लौकिक,ख्याती
स्तुती
प्रशंसा
खटाटोप
प्रयत्न
सकाळ
प्रभात,उष:काल
मुलुख
प्रदेश,प्रांत,परगणा
पुतळा
प्रतिमा,बाहुले
नक्कल
प्रतिकृती
विरोध
प्रतिकार
अनाथ
पोरका
गोणी
पोते
उदर
पोट
दाम
पैसा
ग्रंथ
पुस्तक
फूल
पुष्प, सुमन, कुसुम
मुलगा
पुत्र,सुत
म्होरक्या
पुढारी,नेता
अमृत
पीयूष
आजारी
पीडित,रोगी
बाप
पिता,वडील
अतिथी
पाहुणा
दगड
पाषाण,खडक
बासरी
पावा
बक्षीस
पारितोषिक,पुरस्कार
पाऊलवाट
पायवाट
चरण
पाय,पाऊल
पाऊल
पाय,चरण
पक्षी
पाखरू,खग,विहंग
मंगल
पवित्र
डोंगर
पर्वत
कुटुंब
परिवार
रात्र
निशा,रजनी,यामिनी
निश्चय
निर्धार
कठोर
निर्दय
झोप
निद्रा
अंगार
निखारा
छंद
नाद,आवड
नातेवाईक
नातलग
नृत्य
नाच
आश्चर्य
नवल,अचंबा
पती
नवरा
राजा
नरेश
अभिवादन
नमस्कार,वंदन,प्रणाम
अभिनेता
नट
शहर
नगर
आवाज
ध्वनी
झेंडा
ध्वज,निशाण
हिंमत
धैर्य
गाय
धेनू,गोमाता
सूत
धागा,दोरा
पृथ्वी
धरणी,जमीन,वसुंधरा
संपत्ती
धन,दौलत,संपदा
व्यवसाय
धंदा
मैत्री
दोस्ती
मित्र
दोस्त,सोबती,सखा,सवंगडी
चूक
दोष
चऱ्हाट
दोरखंड
शरीर
देह
राष्ट्र
देश
दृश्य
देखावा
मंदिर
देऊळ,देवालय
नजर
दृष्टी
देखावा
दृश्य
अवर्षण
दुष्काळ
अपघात
दुर्घटना
जग
दुनिया,विश्व
दूध
दुग्ध,पय
दिवा
दीप,दीपक
दिवस
दिन,वार
गुलामी
दास्य
दरवाजा
दार,कवाड
आरसा
दर्पण
दार
दरवाजा
शिक्षा
दंड,शासन
पिशवी
थैली
शीण
थकवा
शीतल
थंड,गार
उपद्रव
त्रास
मुख
तोंड,चेहरा
गवत
तृण
तळे
तलाव,सरोवर,तडाग
खड्ग
तलवार
हुबेहूब
तंतोतंत
भांडण
तंटा
मस्तक
डोके,शीर,माथा
पर्वत
डोंगर,गिरी,अचल
ताल
ठेका
स्थान
ठिकाण,वास,ठाव
भव्य
टोलेजंग
पत्र
टपाल
कुटी
झोपडी
भरारी
झेप,उड्डाण
झोका
झुला
स्वच्छता
झाडलोट
ओढा
झरा,नाला
विद्या
ज्ञान
भोजन
जेवण
आयुष्य
जीवन,हयात
प्राण
जीव
किमया
जादू
आपुलकी
जवळीकता
कोळिष्टक
जळमट
पाणी
जल,नीर,तोय,उदक
श्वापद
जनावर
विश्व
जग
सावली
छाया
सावली
छाया
ठग
चोर
मुद्रा
चेहरा,मुख
खोड्या
चेष्टा,मस्करी
स्पर्धा
चुरस,शर्यत
ईर्षा
चुरस
सिनेमा
चित्रपट
मन
चित्त,अंतःकरण
पर्वा
चिंता,काळजी
शील
चारित्र्य
चक्र
चाक
हल्ला
चढाई
चाक
चक्र
शंकर
चंद्रचूड
कुचंबणा
घुसमट
घागर
घडा,मडके
गाव
ग्राम,खेडे
पुस्तक
ग्रंथ
अभिनंदन
गौरव
कथा
गोष्ट,कहाणी,हकिकत
हकिकत
गोष्ट,कहाणी
मिष्टान्न
गोडधोड
आरोपी
गुन्हेगार,अपराधी
अपराध
गुन्हा,दोष
गाणे
गीत,गान
ग्राहक
गिऱ्हाईक
खेडे
गाव
थोबाड
गालपट
तक्रार
गाऱ्हाणे
खिडकी
गवाक्ष
मान
गळा
अहंकार
गर्व
अभिमान
गर्व
दारिद्र्य
गरिबी
वेग
गती
किल्ला
गड,दुर्ग
घरटे
खोपा
उदास
खिन्न
सचोटी
खरेपणा
राग
क्रोध,संताप,चीड
कोवळीक
कोमलता
तुरंग
कैदखाना,बंदिवास
कारागृह
कैदखाना,तुरुंग
सिंह
केसरी
कंजूष
कृपण
झोपडी
कुटीर,खोप
ख्याती
कीर्ती,प्रसिद्धी
काठ
किनारा,तीर,तट
कविता
काव्य,पद्य
अंधार
काळोख,तिमिर
चिंता
काळजी
काम
कार्य,काज
मजूर
कामगार
मजूर
कामगार
कार्य
काम
त्वचा
कातडी
कावळा
काक
गोष्ट
कहाणी
परीक्षा
कसोटी
मेहनत
कष्ट,श्रम,परिश्रम
श्रम
कष्ट,मेहनत
परिश्रम
कष्ट,मेहनत
हित
कल्याण
ॠण
कर्ज
ॠण
कर्ज
उणीव
कमतरता
खण
कप्पा
भाळ
कपाळ
वस्त्र
कपडा
मुलगी
कन्या,तनया
अवघड
कठीण
कटी
कंबर
कृपण
कंजूष
वैराण
ओसाड
औक्षण
ओवाळणे
रांग
ओळ
रुबाब
ऐट,तोरा
एकजूट
एकी
अवचित
एकदम
पहाट
उषा
इलाज
उपाय
चरितार्थ
उदरनिर्वाह
कुतूहल
उत्सुकता
आतुरता
उत्सुकता
हुरूप
उत्साह
प्रोत्साहन
उत्तेजन
प्रकाश
उजेड
देव
ईश्वर,विधाता
प्रामाणिकपणा
इमानदारी
अपाय
इजा
आशा
इच्छा
अन्न
आहार,खाद्य
अश्रू
आसू
अचंबा
आश्चर्य,नवल
अंगण
आवार
ध्वनी
आवाज,रव
गरज
आवश्यकता
जीवन
आयुष्य,हयात
आकाश
आभाळ,गगन,नभ,अंबर
संकट
आपत्ती
आज्ञा
आदेश
सन्मान
आदर
अग्नी
आग
अंक
आकडा
गर्व
अहंकार
घोडा
अश्व,हय,वारू
कठीण
अवघड
अंतरिक्ष
अवकाश
गुन्हा
अपराध
अत्याचार
अन्याय
खाली जाणे
अधोगती
हुकूमत
अधिकार
जुलूम
अत्याचार,छळ,बळजोरी,अन्याय
खाट
बाज, खाटले, बाजले
खास
खुद, स्वत:विशेष, मुद्दाम
खूण
संकेत, ईशारा, चिन्ह
खूळ ड
गडबड, छंद, वेड
खेळकुडी
थट्टा, खेळ, गंमत
गणपती
गजवदन, गजानन, गणराज, लांबोदर
विनायक
विघ्नहर्ता, गौरीनंदन, हेरंब, अमेय
गर्व
अभिमान, घंमेड, अंहकार
गाय
धेनु, गोमाता, गो, कामधेनू
गरज
निकड, आवश्यकता, जरूरी
गृह
धाम, घर, सदन, भवन, निवास
गरुड
वैनतय, खगेद्र, दविराज
गोपाळ
गिरीधर, मुरलीधर, गोविंद
गावठी
अडाणी, आडमुठा, खेडवळ, गावंढळ
घमेंडखोर
अंहकारी, गर्विष्ठ, बढाईखोर
घृणा
शिसारी, किळस, तिटकरा
घोर
काळजी, चिंता, विवंचना
घेर
चक्कर, प्रदक्षिणा, फिरणे
घट
मडक, पात्र, भांडे, तूट
घडी
घटका, पडदा, पट, घडयाळ
घात
नारा, हंगाम, वध, समसंख्याचा गुणाकार
घाणेरडा
ओंगळ, घामट, गलिच्छ,
घोट
चूळ, आवंडा, घुटका
चंडिका
दुर्गा, उग्र, निर्दय
निकड
गरज, जरूरी, लकडा
निका
चांगला, पवित्र, योग्य, शुद्ध
निमंत्रण
अवतण, आमंत्रण, बोलावण
पंगत
भोजन, रांग, ओळ
पत्नी
भार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
पान
पर्ण, पत्र, दल
परंपरा
प्रथा, पद्धत, चाल, रीत
प्रभात
उषा, पहाट, प्रात:काल
पाठ
नियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणने, पार्श्वभाग
पार्वती
उमा, दुर्गा, गौरी, भवानी
पुष्प
कुसुम, सुमन, फूल
पिता
जनक, तीर्थरुप, बाप, वडील
प्रताप
शौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
पुरुष
मर्द, नर, मनुष्य
पाखरू
पक्षी, खग, द्विज, विहंग
पुरातन
जुनाट, प्राचीन, पूर्वीचा
प्रख्यात
ख्यातनाम, प्रसिद्ध, नामांकित
पाय
चरण, पाऊल, पद
पोपट
शुक, रावा, राघू, कीर
प्रौढ
प्रगल्भ, घीट, शहाणा
प्रवाह
पाझर, धार, प्रस्त्रव
फाकडा
माणीदार, हुशार, ऐटबाज, रुबाबदार
फट
चीर, खाच, भेग
फोड
सूज, फुगलेला भाग, फुगारा
फरक
अंतर, भेद
चढण
चढ, चढाव, चढाई
चातुर्य
हुशारी, कुशलता, चतुराई
चवड
ढीग, रास, चळत
चव
रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
चंद्रिका
कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
चक्रपाणी
विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
चतुर
धूर्त, हुशार, चाणाक्ष
चाल
चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
छाया
सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
छाप
ठसा, छापा, अचानक हल्ला
छळ
लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
छिद्र
छेद, दोष, भोक, कपट
छडा
तपास, शोध, माग
जतावणी
सूचना, इशारा, ताकीद
जन्म
उत्पति, जनन, आयुष्य
जप
ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
जबडा
तोंड, दाढ
जुलूम
जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
जरब
दहशत, दरारा, धास्ती, वचक
जल
जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
झाड
वृक्ष, पादप, दुम, तरु
झुंज
टक्कर, संघर्ष, लढा
झुणका
बेसन, पिठले, अळण
झटका
झोक, डौल, शरीराचा तोल, कल
 

सारांश | conclusion :

मराठी व्याकरणामध्ये सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीकोनातून अत्यंत आवशयक असलेल्या समानार्थी शब्द | Samanarthi Shabd या घटकाचा आपण याठिकाणी अभ्यास केला आहे.

– नक्की वाचा –

मराठी व्याकरणचालू घडामोडी
समाजसुधारकइतिहास प्रश्नसंच

12 COMMENTS

  1. Hello Sir… I saw your website. And also read few of the articles I really like the content on your website. I have been following your website for a long time. I really like your web site. Thank you very much…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here